आलिया भट्ट

आलिया भट्ट आपल्या हटके स्टाईलनं सर्वांचेच मनं जिंकून घेते. तिनं लाल लिपस्टिक लावल्यानंतर प्रचंड सुंदर दिसते. (Photo: Zee News)

करिना कपूर खान

करिना कपूर खानच्या गोऱ्या कांतीवर लाल लिपस्टिक प्रचंड खुलून दिसते. (Photo: Zee News)

अनन्या पांडे

अनन्या पांडेनं लाल लिपस्टिक लावली की तीही प्रचंड सुंदर दिसते. (Photo: Zee News)

रेखा

रेखा यांच्या सौंदर्यालाही काहीच तोड नाही. या वयातही ती प्रचंड सुंदर दिसते. (Photo: Zee News)

दीपिका पादूकोण

दीपिका पादूकोणच्या सौंदर्याचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. तिनं लाल लिपस्टिक परिधान केली की तिच्या सौंदर्याला काहीच तोड नाही. (Photo: Zee News)

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा आपल्या ग्लॅमरस अभिनयानं सर्वांच्याच मनात घर करते. परंतु लाल लिपस्टिक लावली की ती अजूनचं खुलून दिसते. (Photo: Zee News)

ऐश्वर्या रॉय बच्चन

ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्या सौंदर्याचे आपण सर्वच जण चाहते आहोत. परंतु तिच्या रेड लिपस्टिकनं तिचे सौंदर्य हे अजूनच खुलून दिसते. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story