मनातलं सांगत... Sai Pallavi नं शेअर केले 'हे' खास फोटो

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

साई पल्लवी

साई पल्लवी ही दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

साई पल्लवी नो मेकअप लूकसाठी चर्चेत

साई पल्लवी ही तिच्या नो मेकअप लूकसाठी चर्चेत असते. ती कधीही मेकअप करत नाही किंवा मिनिमल मेकअप करण्यासाठी ओळखली जाते.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

साईला आहे फिरण्याची आवड

साईला फिरण्याची आवड असून ती नेहमी कुठे ना कुठे फिरायला जाताना दिसते.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

साईचे फोटो व्हायरल

साईनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

सुंदर देखावा

साईनं शेअर केलेल्या या फोटोत सुंदर निसर्ग दिसत असून डोंगर आणि धूक पाहण्यात सगळ्यांना आनंद होत आहे.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

निळी फूलं

साईनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काही निळ्या फुलांचा फोटो शेअर केला असून ती फूल खूप सुंदर दिसत आहे.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

नदीच्या किनारी

साईनं नदीच्या किनारी असलेला एक फोटो शेअर केला असून ती या सगळ्याचा किती आनंद घेते ते तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

निसर्गाच्या सानिध्यात

साईनं निसर्गाच्या सानिध्यातील हे फोटो शेअर केले असून तिनं क्रिम रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाचा पजामा परिधान केला आहे.

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

मनातलं सांगत म्हणाली...

साई तिच्या मनातलं सांगत म्हणाली की मनात आता फक्त शांती आहे. (All Photo Credit : Sai Pallavi Instagram)

Published by: Diksha Patil | Jul 08, 2023

VIEW ALL

Read Next Story