प्रभास

प्रभास म्हतारा झाल्यावर पाहा कसा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

महेश बाबू

महेश बाबू म्हातारा झाल्यावर ओळखताही येणं कठीण झालंय. (Photo - @sahixd | Instagram)

अक्षय कुमार

55 वर्षांचा अक्षय कुमार म्हातारा झाल्यावर असा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

शाहिद कपूर

शाहिद कपूर पाहा म्हातारा झाल्यावर कसा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

सलमान खान

बॉडी बिल्डर असलेला सलमान खान काहीसा म्हातारा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

हृतिक रोशन

मोस्ट हॅण्डसम हंक हृतिक रोशन काहीसा म्हातारा झाल्यावर असा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

आमिर खान

साठीच्या उंबरठ्यावरील दुसरा खान म्हणजे आमिर खान काहीसा असा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

शाहरूख खान

साठीच्या उंबरठ्यावरील शाहरूख खान 80-90 वयाचा झाला तर कसा बरं दिसेल? हा पाहा फोटो (Photo - @sahixd | Instagram)

अल्लू अर्जून

41 वर्षांचा अल्लू अर्जून काहीसा म्हातारा झाल्यावर असा दिसू शकेल. (Photo - @sahixd | Instagram)

रणबीर कपूर

40 वर्षांचा रणबीर कपूर म्हतारा झाला की साधारण असा दिसेल. (Photo - @sahixd | Instagram)

VIEW ALL

Read Next Story