सूर्याची आयपीलमधील कामगिरी

सूर्याने या आयपीएलमध्ये 11 सामने खेळले असून 34.18 च्या ऐवरेज आणि 186.14 च्या स्ट्राइक रेटने 376 धावा केल्या आहेत

सूर्याचा खेळ सुधारला

सुनील गावस्कर म्हणाले की, सूर्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्यामुळे गल्ली क्रिकेटची आठवण होते आणि सततच्या सरावामुळे त्याचा खेळ सुधारला आहे

मुंबईचा विजय

सूर्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अवघ्या 16.3 ओवरमध्ये 200 धावा पूर्ण केल्या

6 सिक्स लगावले

सूर्याने त्या सामन्यात तुफान फलंदाजी करत तब्बल 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले

सूर्याचं तुफान

सूर्यकुमार यादवने आरसीबीविरुद्ध 35 चेंडूत 83 धावा केल्या आणि मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

गल्ली क्रिकेट

गावस्कर यांनी सांगितलं की, सूर्यकुमारने ज्या प्रकारे बंगळूरुच्या गोलंदाजांना धुतलंय त्यावरून असं वाटत होतं की, सुर्या गल्ली क्रिकेट खेळत होता

सूर्याचं कौतुक

दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनीही सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story