बॉलिवूडचे 8 एक्स, जे आज एकमेकांचे चेहरे देखील पाहत नाहीत

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

सलमान खान आणि ऐश्वर्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडमधील सर्वात मोठे शत्रू आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

जॉन अब्राहम आणि बिपाशा बसु यांनी काही वर्षांपूर्वी केला ब्रेकअप.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

करिश्मा आणि अभिषेकने आपला साखरपुडा तोडला. त्यानंतर हे दोघं एकमेकांशी बोलतही नाहीत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

प्रिती झिंटा आणि नेस व्हिडीओने ब्रेकअपनंतर एकमेकांचा चेहराही पाहिलेला नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

करिना आणि शाहिद रिलेशनशिपपेक्षा ब्रेकअपमुळे जास्त चर्चेत राहिले.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

सलमाननंतर ऐश्वर्याने विवेकला डेट केलं. मात्र आज हे देखील एकमेकांपासून वेगळे आहेत.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

सुष्मिता सेन आणि रणदीप हुड्डा यांनी ब्रेकअपनंतर कधीच एकमेकांचा चेहरा पाहिलेला नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Nov 13, 2024

VIEW ALL

Read Next Story