बॉलिवूड चित्रपटांचे कॉपी आहेत 'हे' हॉलिवूड सिनेमे

दृश्यम

लवकरच अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटाचा हॉलिवूड रिमेक येणार आहे.

अ वेडनेसडे

'अ कॉमनमॅन' नावाचा हॉलिवूड चित्रपट अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या 'अ वेडनेसडे'नं इन्स्पायर झाला आहे.

छोटी सी बात

1975 मध्ये प्रदर्शित झालेला अमोल पालेकर यांच्या 'छोटी सी बात'च्या हॉलिवूड रीमेकचं नाव 'हिच' आहे.

रंगीला

आमिर खान आणि उर्मिला मातोंडकरणच्या 'रंगीला' या चित्रपटाला कॉपी करत हॉलिवूडनं 'बिन ए डेट विद टेड हेमिल्टन' बनवला.

चारुलता

1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यजीत रे यांच्या या चित्रपटातून इन्स्पायर होऊन 'फोर्टी शेड्स ऑफ ब्लू' बनवण्यात आली.

डर

शाहरुख आणि जूही चावलाच्या 'डर' या चित्रपटानं इन्स्पायर होऊन त्यांनी 'फियर' हा हॉलिवूड चित्रपट बनवला.

विक्की डोनर

आयुष्याम खुरानाचा 'विक्की डोनर' या चित्रपटाच्या हॉलिवूड रिमेकचं नाव 'डिलीवरी मॅन' आहे.

जब वी मेट

शाहिद आणि करीनाच्या 'जब वी मेट'च्या हॉलिवूड रिमेकचं नाव 'लीप ईयर' असं आहे.

VIEW ALL

Read Next Story