राधिका मर्चंटचा 'लव्ह लेटर' ड्रेस पाहिलात का?

Published by: Zee Team | Jun 15, 2024

या सोहळ्यात मुकेश अंबानी यांची होणारी सून राधिक मर्चंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राधिकाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

या सोहळ्यातील राधिका मर्चंटच्या गाऊनची चांगलीच चर्चा रंगली आहे. या सोहळ्यासाठी राधिकाने खास हा गाऊन बनवून घेतला होता.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा असलेला हा गाऊन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डिझायनर रॉबर्ट वुनने तयार केला होता. या गाऊनवर काही अक्षरं छापण्यात आली होती.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

पण ही काही साधीसुधं अक्षर नव्हती. तर अनंत अंबानीने राधिकाला मर्चंटला लिहिलेली लव्ह लेटर या गाऊनवर छापण्यात आली होती.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

राधिका मर्चंटच्या 22 वाढदिवसानिमित्ताने अनंत अंबानीने राधिकासाठी लव्ह लेटर लिहिली होती. ती आऊटफिटवर प्रिंट करण्यात आली.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

अनंत अंबनीने आपल्या हाताने लिहिलेली ही लव्ह लेटर आऊटफिटवर प्रिंट कर राधिकाने ती आपल्या आयुष्यात किती खास आहेत हे दाखवून दिलं.

Published by: Zee Team | Jun 15, 2024

VIEW ALL

Read Next Story