T20 World Cup मध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालेत?

विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कोहली T20WC मध्ये 7 वेळा सामनावीर ठरला आहे.

युवराज सिंगने हा पराक्रम ३ वेळा केला होता.

रवी अश्विनने टी-20 वर्ल्डकपमध्ये 3 वेळा हे मॅन ऑफ द मॅच पटकावला आहे.

रोहित शर्मा रोहित शर्माने हा पराक्रम दोनदा केला आहे.

सूर्यकुमार यादव सूर्यकुमारनेही टी20 डब्ल्यूसीमध्ये दोनदा मॅन ऑफ द मॅच जिंकला आहे.

रवींद्र जडेजानेही हा पराक्रम दोनवेळा केल्याची नोंद आहे.

VIEW ALL

Read Next Story