शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

शाहरुख खान

शाहरुख खाननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

आशा भोसले

आशा भोसले यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या घरी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

अमीषा पटेल

अमीषा पटेलनं देखील मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकरनं देखील बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

श्रिया सरन

श्रिया सरननं यावेळी तिच्या पतीसोबत हजेरी लावली होती. त्या दोघांनी एकत्र मिळून बाप्पाचे दर्शन घेतले.

कुणाल खेमू

कुणाल खेमूनं देखील यावेळी बाप्पाचे दर्शन घेतलं आहे.

सुनील ग्रोवर

सुनील ग्रोवरनं देखील यावेळी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहे.

पूजा हेगडे

पूजा हेगडेनं यावेळी आरती केली आहे.

सलमान खान

सलमान खाननं त्याची बहीण अर्पिता खान आणि भाऊजी आयुष शर्मा एकत्र दिसले.

अदा शर्मा

अदा शर्मानं देखील बाप्पाचे दर्शन घेतले.

अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल यावेळी त्याच्या दोन्ही मुलींसोबत दिसला.

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी आणि रवी जाधव यांनी एकत्र घेतले बाप्पाचे दर्शन.

VIEW ALL

Read Next Story