भारताला आव्हान देणाऱ्या कॅनडाचे PM ट्रूडो यांची सॅलरी किती?

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

ट्रूडोंचा भारतावर गंभीर आरोप

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

भारताने आरोप फेटाळले

ट्रूडो यांच्या या आरोपामुळे ते सध्या भारतामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. भारताने ट्रूडोंचे आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

ट्रूडो यांच्याबद्दल उत्सुकता

सध्या ट्रूडो यांच्याबद्दल भारतीयांना फार उत्सुकता असून त्यांच्या पगारासंदर्भातही अनेकजण सर्च करताना दिसत आहेत. हेच आज आपण जाणून घेऊयात...

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

संपूर्ण बहुमताने निवडून आले

जस्टिन ट्रूडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. पहिल्यांदा ते लिबरल पार्टीकडून संपूर्ण बहुमताने निवडून आले.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

सध्या चालवतात युतीचं सरकार

मात्र जस्टिन ट्रूडो 2019 आणि 2021 मध्ये अल्पमतात गेले. तेव्हापासून ते इतर पक्षांची मदत घेऊन मित्र पक्षांबरोबर स्थापन केलेलं सरकार चालवत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

दिवसाचा पगार किती पाहिलं का?

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचं रोजचं वेतन हे 44 हजार 895 रुपये इतकं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

महिन्याचा पगार तुमच्या वार्षिक पॅकेज इतका

महिन्याला 9.72 लाख रुपयांची रक्कम जस्टिन ट्रूडो यांना वेतन म्हणून मिळते.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

वर्षाचा पगार किती?

याचाच अर्थ जस्टिन ट्रूडो एका वर्षात केवळ पगार म्हणून 1 कोटी 16 लाख 64 हजार रुपये वेतन घेतात.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

हा सर्व खर्च सरकारच करते

जस्टिन ट्रूडो हे पंतप्रधान असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची, विजेच्या वापराची, पाण्याची आणि फोन बिलाची जबाबदारी सरकारवर असते. यासाठी विशेष निधी राखीव ठेवलेला असतो.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

ताफ्यात 10 कार्स आणि 4 मोटरसायकल

जस्टिन ट्रूडो यांच्या ताफ्यामध्ये किमान 10 कार आणि 4 मोटरसायकल असतात.

Published by: Swapnil Ghangale | Sep 25, 2023

VIEW ALL

Read Next Story