Cannes Fetival गाजवून मायदेशी परतणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच जंगी स्वागत

छाया कदमच्या 'ऑल वी इमॅजिन इज लाइट' या सिनेमाला 8 मिनिटांचं स्टँडीग ओवेशन मिळालं.

छाया कदमच्या 'ऑल वी इमॅजिन इज लाइट' या सिनेमाला 8 मिनिटांचं स्टँडीग ओवेशन मिळालं.

या सिनेमाने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये 'ग्रँड प्रिक्स' हा पुरस्कार पटकावला.

छाया कदमने कान्समध्ये आपल्या मराठमोळ्या नथीने सगळ्यांचं लक्ष वेधलं

एवढंच नव्हे तर कान्समध्ये छाया कदमने केलेला डान्स देखील चर्चेचा विषय ठरला

30 वर्षानंतर भारतीय सिनेमाला कान्समध्ये मिळालेला पुरस्कार हा नक्कीच कौतुकास्पद आहे.

या भरघोस यशानंतर छाया कदम मंगळवारी रात्री मुंबईत परतली.

मुंबई एअरपोर्टवर छाया कदमचं चाहत्यांकडून जंगी स्वागत झालं.

छाया कदमचा "लापता लेडीज' आणि 'मडगाव एक्सप्रेस' हे दोन्ही सिनेमे चर्चेचा विषय आहेत.

VIEW ALL

Read Next Story