Panchayat 3 साठी सचिव उर्फ जितेंद्र कुमारनं घेतली तब्बल इतकी रक्कम

Published by: Diksha Patil | May 29, 2024

पंचायत 3

'पंचायत' या सीरिजचा तिसरा भाग काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

सीरिजमधील सचिव

या सीरिजमध्ये सचिव ही भूमिका अभिनेता जितेंद्र कुमारनं साकारली आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

मानधनाची चर्चा

या सीरिजसाठी जितेंद्र कुमारनं किती मानधन घेतलं याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

जितेंद्रचं मानधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीरिजच्या एका एपिसोडसाठी जितेंद्र 50 हजार रुपये मानधन घेतो.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

एकूण इतकं मानधन

जितेंद्रनं आतापर्यंत म्हणजे पहिल्या सीझनपासून तिसऱ्या सीझनपर्यंत एकूण 12 लाख रुपये मानधन घेतलं.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

एकूण संपत्ती

रिपोर्ट्नुसार, जितेंद्रची एकूण नेटवर्थ ही जवळपास 7 कोटी आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

VIEW ALL

Read Next Story