नको ते धाडस, जोडप्याने हवेत लटकून केला डिनर, व्हिडीओ व्हायरल

डोंगर भागात प्रत्येकाला जेवणाचा अस्वाद घ्यावा वाटत असतो.

असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

या जोडप्याने असे काही केलं की त्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

हवेत लटकत या जोडप्याने जेवणाचा अस्वाद घेतला आहे.

या व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

आतापर्यंत हा व्हिडीओ 26 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

VIEW ALL

Read Next Story