दीपिका आणि रणवीर 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले.
त्यांनी लग्नाचे स्थळ 'लेक कॉमा'च का निवडले? हे जाणून घेण्यासाठी चाहते आजही तेवढेच उत्सुक असतात.
अलिकडे एका मुलाखतीत दीपिका म्हणाली, "आम्ही हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे तिथे शांतता, सुंदर निसर्ग आणि प्रायव्हसी सगळं काही होतं.
लेक कॉमा' इटलीतील तिसरं सर्वात मोठा लेक आहे. हे लेक 146 स्क्वेअर किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.
लेक, 1300 फीट खोल असून त्याच्या चारही बाजूंनी बर्फाळ शिखर आहेत.
त्या ठिकाणी गॉथिक आर्किटेक्चरमध्ये बनवलेले जुने महाल आणि चर्च खूप आकर्षक दिसतात.
इटलीत असलेलं हे लेक लग्न समारंभासाठी अगदी योग्य ठिकाण आहे कारण तिथे 52 व्हिला आणि अनेक आलिशान रिसॉर्ट आहेत.
युनेस्कोने 2003 मध्ये लेक कॉमाचा समावेश जागतिक वारसास्थळांत केला आहे.