तिरुपती बालाजी मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या मंदिराशी संबंधित 5 रहस्य आहेत. जी बहुतांश जणांना माहिती नसतील.
मंदिर समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर आहे. तरी कधीकधी मंदिराच्या गर्भगृहातून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.
तिरुपतीला केशदानाची परंपरा फार जुनी आहे. याला कल्याणकट्टा असं म्हणतात.
तिरुपती मंदिराचे गर्भगृह नेहमी थंड ठेवले जाते. तरीही देवाच्या मुर्तिचे तापमान नेहमी जास्त असते.
मंदिरात एक दिवा नेहमी तेवत असतो. हजारो वर्षांपासून हा दिवा पेटतोय आणि कधी विजला नाही, अस म्हटलं जातं.
मंदिरात वाहिले जाणारे दूध आणि फुले एका गुप्त गावातून येतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)