दीपिका पादुकोणने शेअर केले बेबी बंपचे फोटो, 'त्या' फोटोने वेधलं लक्ष

दीपिका पदुकोण

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

दीपिका आणि रणवीर

दीपिका आणि रणवीर सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे, अशी माहिती समोर आली होती

बेबी पंपचे फोटो

अशातच आता दीपिकाने नुकतंच सोशल मीडियावर बेबी पंपचे तीन फोटो शेअर केले आहेत.

कॅप्शन

ठीक आहे. आता मला भूक लागली आहे, असं कॅप्शन दीपिकाने या तीन फोटोला दिलं आहे.

बेबी बंप

दीपिका पदुकोणने नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा बेबी बंप ठळकपणे दिसत आहे.

कल्की 2898 एडी

मुंबईतील 'कल्की 2898 एडी' कार्यक्रमापूर्वी दीपिका पदुकोणने फोटो पोस्ट केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story