झाडावर उगवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या फळाचे वजन 20 ते 22 किलोपासून 40 किलोपर्यंत असते.

फणस हे झाडावर उगवणारे सर्वात मोठं फळ म्हणून ओळखले जाते.

फणस हे 'व्हेज मीट' म्हणूनही ओळखले जाते. फणस खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

फणसामध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक आणि सेलेनियम ही खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत.

फणसात कॅलरीज नसतात. त्यामुळे फणस खाल्याने हृदयाशीसंबधीत समस्या दूर होतात.

फणसामध्ये कॅल्शियम जास्त असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

फणसाचे सेवन केल्यामुळे अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात.

VIEW ALL

Read Next Story