नेहमीच बॉलिवूड कलकार सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदिवला जातात.

मात्र काही दिवसांपुर्वी मालदिव आणि भारतात पर्यटनावरुन झालेल्या वादानंतर अनेक कलाकारही मालदीवला जाणं टाळताना दिसतायेत.

मात्र या सगळ्यात अनेक कलाकार कोकण हे डेस्टिनेशन निवडताना दिसत आहेत.

नुकतीच अभिनेत्री कल्की कल्की कोचलिनने फिरण्यासाठी कोकणाची निवड केली आहे.

देवमाग लाईट हाऊसचे काही फोटो कल्कीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कोकणातील कल्चर तिथल फूड या सगळ्याचा आनंद घेताना यावेळी कल्की दिसली.

काही दिवसांपुर्वी सचिन तेंडुलकरने देखील कोकण दौरा केला होता.

VIEW ALL

Read Next Story