हिरवा चुडा, मेहंदी अन्...; शिवानी सुर्वेच्या साखरपुड्याचा खास लूक पाहिलात का?

Published by: Zee Team | Jan 31, 2024

शिवानी सुर्वेने तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबरोबर साखरपुडा करत फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

शिवानीने 'अखेर साखरपुडा पार पडला', असं म्हणत चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

यावेळी शिवानीने जांभळ्या रंगाची फुलांची डिझाईन असलेली साडी परिधान केली होती. तिच्या हातावर मेहंदी आणि हिरवा चुडा पाहायला मिळाला.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि डिझाईनर जॅकेट परिधान केले होते.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

यात ते दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

शिवानी आणि अजिंक्यचा साखरपुडा कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

या काळात त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. यानंतर काही काळाने त्या दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. ते दोघेही २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

शिवानी आणि अजिंक्य यांनी काही दिवसांपूर्वीच 2024 मध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

Published by: Zee Team | Jan 31, 2024

VIEW ALL

Read Next Story