हेच उरलेलं! Disha Patani चे कपडे हरवले, पोस्ट करत अभिनेत्री म्हणते...

दिशा पटानी

दिशा पटानीनं तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

दिशाची लक्झरी लाइफस्टाइल

दिशा ही तिच्या लक्झरीअर लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते.

करिअरची सुरुवात

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून दिशानं खरी करिअरची सुरुवात केली म्हणायला हरकत नाही.

एकूण संपत्ती

दिशाची एकूण संपत्ती ही 75 कोटी असल्याचे म्हटले जाते.

दिशाचा स्विमसेट हरवला

दिशानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यात दिसत असलेला स्विमसूट हरवल्याचे सांगितले आहे.

स्विमसेटचा फोटो शेअर करत म्हणाली...

दिशानं तिचा हा फोटो शेअर करत "माझा हा स्वीम सेट हरवला."

दिशा आणि टायगर आले एकत्र

दिशा आणि टायगर यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. तितक्यात त्यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

दिशा पटानीचा फिटनेस

दिशा पटानी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती मिक्स मार्शलास्ट करते.

(All Photo Credit : Disha Patani Instagram)

VIEW ALL

Read Next Story