दिशा पटानीची गणना बी-टाऊनच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.


अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.


पुन्हा एकदा दिशाने तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना थक्क केले आहे.


ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे दररोज चर्चेत असते.


रविवारी दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले.


क्रूझवर फ्लाँट करताना तिने अनेक हॉट फोटो क्लिक केले आहेत.


दिशा हिरव्या रंगाच्या डीप-नेक ड्रेसमध्ये कहर करताना दिसतेय.

VIEW ALL

Read Next Story