आंबट गोड चवीची द्राक्ष सर्वांनाच आवडतात. मात्र, काही लोकांच्या आरोसाठी द्राक्ष हानीकाक ठरु शकतात.
द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायरिया म्हणजेच अतिसाराची समस्या होऊ शकते.
मधुमेह (Diabetes) असेल तर त्याने द्राक्षे खाऊ नयेत.
जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने किडनी संबधीत समस्या निर्माण होवू शकतात.
जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. यामुळे वजन वाढू शकते.
गरोदरपणात (Pregnancy) द्राक्षे सेवन करताना खूप काळजी घ्यावी.
विशिष्ट प्रकारची अॅलर्जी असल्यास द्राक्ष खाऊच नये.