चाहत्यांमध्ये निराशा

किम कर्दाशियांसारख्या दिसणाऱ्या क्रिस्टियानाच्या मृत्यूने तिच्या चात्यांमध्येही दु:खाचं वातावरण आहे.

क्रिस्टियानाच्या मृत्यूने धक्का

क्रिस्टियानाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांनी भावनिक शोकसंदेश लिहिला आहे.

प्लास्टिक सर्जरीनंतर अटॅक

क्रिस्टियानाचा प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर काही तासात रुग्णालयातच मृत्यू झाला.

हार्टअटॅकने झाला मृत्यू

पण सुंदर दिसण्याच्या नादात केलेल्या शस्त्रक्रिया तिच्या जीवावर बेतल्या. क्रिस्टियानाचा हार्टअटॅकने मृत्यू झाला

आकर्षक फिगरसाठी शस्त्रक्रिया

Christina ही हुबेहुब किम कर्दाशियासारखी सारखी दिसायची. तिच्यासारखा आकर्षक फिगर असावा यासाठी तीने अनेक शस्त्रक्रिया केल्या.

अमेरिकेतली प्रसिद्ध मॉडेल

Christina Ashten Gourkani असं या अमेरिकी मॉडेलचं नाव आहे. ती 34 वर्षांची होती.

जीव गमवावा लागला

सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्या नादात एका मॉडेलला आपला जीव गमवावा लागला.

VIEW ALL

Read Next Story