प्रियंकाचा ग्लॅमरस लूक

या सोहळ्यात प्रियंकाने पिवळ्या रंगाची रफल साजी परिधान केली होती. यात खूपच ग्लॅमरस दिसत होती.

साखरपुड्यासाठी दिल्लीत

प्रियंका आपली बहिण परिणीति आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी 13 मे रोजी दिल्लीत आली होती.

डोरमॅट सारखी ट्रीटमेंट

लग्नाआधीच्या एका रिलेशनशिपमध्ये आपल्याला दारातल्या पायपुसणी सारखं ट्रीट करण्यात आल्याचं तीने म्हटलं होतं.

'ते' वक्तव्य चर्चेत

प्रियंका चोप्रा आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तीने एक वक्तव्य केलं होतं जे सोशल मीडियावर चांगलंच गाजलं होतं.

तिथून कलटी मारा

ज्या जोडीदाराबरोबर तुम्ही डेटवर गेला असाल आणि तो आवडला नाही तर त्याला चुकीचा फोन नंबर देऊन तिथून कलटी मारा असंही प्रियंकाने सांगितलं.

प्रियंकाच्या उत्तराने हैराण

या प्रश्नावर प्रियंकाने दिलेल्या उत्तराने सर्वच हैराण झाले. पहिल्या भेटीत जोडीदाराबरोबर सेक्स करणं काहीच अयोग्य वाटत नसल्याचं प्रियंका म्हटलं.

पहिल्या भेटीत सेक्स

या कार्यक्रमात प्रियंका आणि सॅम यांनी BFF या खेळात सहभाग घेतला. यात पहिल्या भेटीत सेक्स करणं योग्य कि अयोग्य असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

डेटिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तर

या कार्यक्रमात प्रियंकाने डेटिंग आणि लव लाईफविषयीच्या प्रश्नांना मजेदार उत्तर दिली.

अभिनेत्याबरोबर कार्यक्रमात

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियंका आपल्या सहअभिनेता Sam Heughan बरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.

'लव अगेन'मुळे चर्चेत

प्रियंकाची सिटाडेल ही इंग्लिश वेबसिरिज धुमाकूळ घालतेय. आता आपला नवा चित्रपट 'लव अगेन'साठी ती पुन्हा चर्चेत आहे.

बोल्ड आणि बिंधास्त

प्रियंका चोप्राने अभिनयाबरोबर मॉडलिंग क्षेत्रातही नाव कमावलं आहे. बोल्ड आणि बिंधास्त स्वभावामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

डेटिंगवर प्रियंकाचं मत

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने बॉलिवुडनंतर हॉलीवुडमध्येही आपली छाप उमटवली आहे.

VIEW ALL

Read Next Story