शाहरुखचा मुलगा कमबॅकसाठी सज्ज, 13 वर्षात इतका बदलला लूक

Published by: Zee Team | Aug 13, 2024

रा-वन या हिंदी चित्रपटात शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारणारा चाईल्ड आर्टिस्ट प्रतीक आजही लोकांच्या लक्षात आहे.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

12 वर्षांच्या प्रतीकने आपला अभिनय आणि क्युटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. विशेषत: त्याची हेअरस्टाईलवर चाहते फिदा होते.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

त्यावेळी निष्पाप दिसणारा प्रतीक म्हणजेच अरमान वर्मा आता चांगलाच मोठा झालाय. त्याचा ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झालेत.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

अरमान वर्मा 13 वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 2011 मध्ये आलेल्या रा-वन चित्रपटावेळी अरमान नववीत शिकत होता.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

आता अरमान वर्मा 25 वर्षांचा झाला आहे. त्याने आपल्या शरीरावरही चांगलीच मेहनत घेतलीय. आता तो अधिक हँडसम दिसतो.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

अरमान लाईमलाईटपासून दूर राहाणं पसंत करतो. इतकंच काय तर इन्स्टाग्रामवरही तो जास्त सक्रिय नाही. फेसबूकवर क्वचितच तो कुटुंबासह फोटो शेअर करतो.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

गेल्या 13 वर्षात अरमान वर्माची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. आजही रा-वनचा सिक्वेल कधी येणार असा प्रश्न त्याला चाहते विचारतात.

Published by: Zee Team | Aug 13, 2024

VIEW ALL

Read Next Story