कोणी ब्रेस्टचा, तर कोणी ओठ आणि पायांचा उतरवलाय विमा... किंमत एकदा वाचाच

Published by: Zee Team | Apr 23, 2024

पॉप सिंगर रिहान

हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर रिहानने आपल्या पायांचा विमा काढला आहे. यासाठी तीने तब्बल 8 कोटी रुपये मोजले आहेत.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

पॉप सिंगर रिहाना आपल्या गाण्यांबरोबर फॅशनमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती भारतात एका कार्यक्रमात सहभागीह होण्यासाठी आली होती.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

बॉलिवूड आणि हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रिंयका चोप्राच्या स्माईलची किंमत जवळपास 83 कोटी रुपये इतकी आहे. तीने आपल्या ओठांची कॉस्मेटिक सर्जरी केलीय.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने आपल्या स्माईलचा विमा काढण्याबरोबरच कॉपीराइटही केलं आहे. ज्यामुळे अशा प्रकारची सर्ज करुन कोणी स्माईक करु नये.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

नेहा धुपिया

बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नेहा धुपियाने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. नेहा धुपियाने आपल्या हिप्सचा विमा केला आहे.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

मल्लिका शेरावत

अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या संपूर्ण बॉडी पार्टसचा विमा केलाय. यासाठी तीने किती रुपये खर्चे केले याची आकडेवारी समोर आलेली नाही.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

होली मॅडिसन

अमेरिकन टीव्ही सेलिब्रेटी होली मॅडिसनने आपल्या स्तनांचा विमा काढला आहे, यासाठी तीने चक्क 82 कोटी रुपये मोजले आहेत.

Published by: Zee Team | Apr 23, 2024

VIEW ALL

Read Next Story