'या' सुपरस्टारसोबतचं नातं तुटलं नसतं तर आज तब्बूही असती Married!

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आता 52 वर्षांची आहे. मात्र अजूनही तिने लग्न केले नाहीये

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

तब्बूचे आत्तापर्यंत अनेक सुपरस्टार्ससोबत नाव जोडलं गेलं होतं. मात्र, तिच्या एका रिलेशनशिपची जोरदार चर्चा होतेय.

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

तब्बूचे खरं नाव तबस्सुम फातिमा हाशमी आहे. एकेकाळी तिचे नाव साउथचा सुपरस्टार नागार्जुन आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवालासोबत जोडले होते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू हे सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघंही 10 वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

मात्र, नागार्जुनचे लग्न झाले होते त्यामुळं अखेर तब्बूसोबतचे त्याचे नाते तुटले

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

नागार्जुन आणि तब्बूचे नातं तुटले कारण की अभिनेता त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास तयार नव्हता

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

हे नाते तुटल्यानंतर तब्बूने नंतर कोणालाच डेट केले नाही. असं म्हणतात की, तब्बूचं ब्रेकअप झालं नसतं तर आज तिचाही संसार सुरू झाला असता.

Published by: Mansi kshirsagar | Apr 23, 2024

VIEW ALL

Read Next Story