ऋतिक रोशनचा फिटनेस ट्रेनरही करोडपती, घेतो इतकी फी

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ऋतिक रोशनच्या फिटनेस ट्रेनरचं नाव क्रिस गेथिन असं आहे. ऋतिक रोशनच्या फिटनेसमागे क्रिस गेथिनची प्रचंड मेहनत आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

क्रिस गेथन हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. बॉडीबिल्डिंग हा प्रकार त्याला आवडत नव्हता. एका अपघातानंतर डॉक्टरने त्याला बाईक चालवण्यावरही बंदी घातली.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

त्यामुळे क्रिस गेथिनने आपलं संपूर्ण लक्ष बॉडि बिल्डिंगकडे वळवलं. त्याने प्रचंड मेहनत घेत फिटनेस क्षेत्रात स्वत:चं नाव कमावलं

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ऋतिक रोशन आणि क्रिसची भेट गुजारिशया चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर गेली 12 वर्ष दोघं एकत्र काम करत आहेत.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

क्रिसच्या मदतीने ऋतिक रोशनने अवघ्या 10 आठवड्यात आपलं वजन कमी केलं. ऋतिक हा क्रिसचा कायमचं सदस्य आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

पर्सनल ट्रेनिंगसाठी क्रिस 7 ते 30 लाख रुपये फि घेतो. ऋतिकबरोबर क्रिसने जॉन अब्राहम, रणवीर सिंग आणि महेश बाबूलाही ट्रेन केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

पर्सनल ट्रेनिंगबरोबर क्रिस गेथिनच्या जगभरात जिम आहेत. यातल्या 11 जिम भारतातच आहेत. क्रिसचं नेटवर्थ जवळपास 170 कोटी रुपये इतकं आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

VIEW ALL

Read Next Story