Happy Birthday Nysa : निसा देवगन झाली वीस वर्षांची, अजय-काजोलने दिल्या खास शुभेच्छा

Published by: Zee Team | Apr 20, 2023

आई-वडिलांच्या जवळ

निसाचं आपल्या आई-वडिलांबरोबरच चांगलं बॉण्डिंग आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये निसा आपली आई काजोलबरोबर सहभागी होते.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

अजयने शेअर केला फोटो

वडिल अजय देवगनने आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने दोघांचा एक कोलाज केलेला फोटो शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय #FatherofMyPride हॅप्पी बर्थडे बेबी.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

काजोल-निसाचं बॉण्डिंग

काजोल आणि निसाचं एक फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. चाहत्यांची त्याला चांगलीच पसंती मिळतेय.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

लव यू टू बेबी गर्ल

लव यू टू बेबी गर्ल, तू सदैव सुखी आणि खुश राहा असंही काजोलने या पोस्टमध्ये आपल्या लेकीसाठी लिहिलंय.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

काजोलने लेकीसाठी लिहिली पोस्ट

निसासाठी काजोलने एक पोस्ट लिहिली आहे. यात तीने म्हटलंय तू आमचं जग आहेस, तुझी विनोदबुद्धी आणि तुझं प्रेमळ मनावर आम्ही प्रेम करतो.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

अजय-काजोलची खास पोस्ट

अजय आणि काजोलने आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने खास शुभेच्छा दिल्या आहेत. निसाचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

निसा देवनगचा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा देवगन हिचा आज वाढदिवस. निसाने एकविसव्या वर्षात पदार्पण केलं.

Published by: Zee Team | Apr 20, 2023

VIEW ALL

Read Next Story