राधे माँचे लाखो फॉलोअर्स

राधे माँचं खरं नाव सुखविंदर असं आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीही तिचे भक्त आहेत.

कोण आहे राधे माँ

राधे माँचं पंजाबमधल्या मोहन सिंह यांच्याशी लग्न झालं. राधे माँची दोन मुलं आहेत. हरजिंदर सिंह आणि भूपेंद्र सिंह.

जिओ सिनेमावर प्रदर्शित

'इन्स्पेक्टर अविनाश' ही वेब सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली असून या माालिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

रणदीपच्या अभिनयापासून प्रेरित

'इन्स्पेक्टर अविनाश' या वेबसीरिजमधल्या भूमिकेवर हरजिंदर खुश आहे. अभिनेता रणदीप हुड्डाच्या अभिनयावरही तो प्रभावित झाला आहे.

हरजिंदरचं उद्योगपती कुटुंब

हरजिंदर सिंहचं उद्योगपती कुटुंब आहे. पुढे तोच व्यवसाय सांभाळण्याचं त्याने निश्चित केलं आहे.

हरजिंदरचा प्लान बी

अभिनय क्षेत्रात फारसं यश मिळालं नाही तर हरजिंदर सिहेने प्लान बी तयार ठेवला आहे. तो आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळणार आहे.

आव्हानात्मक भूमिका करायच्यात

भविष्यात हरजिंदरला वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका साकारायच्या आहेत. त्याने आपल्या करियरच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे.

वेब सीरिजमध्ये अभिनय

'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजमध्ये हरजिंदर सिंहने STF अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे.

ओटीटी पदार्पण

'इन्स्पेक्टर अविनाश' या अभिनेता रणदीप हु्ड्डा याच्या वेबसीरिजमधून हरजिंदर सिंह ओटीटी पदार्पण करणार आहे.

अभिनयात करायचंय करियर

हरजिंदर सिंहला अभिनयात आपलं करियर करण्याची इच्छा आहे. त्या दिशेने त्याने प्रयत्नही सुरु केले आहेत.

राधे माँचा मुलगा

स्वत: ला देवी दुर्गे मातेचा अवतार मानणाऱ्या राधे माँच्या मुलाच्या नावाचं नाव हरजिंदर सिंह असं आहे.

VIEW ALL

Read Next Story