गायिका नेहा भसीनने नुकताच आपला 41 वा वाढदिवस साजरा केला. यावेळचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाढदिवसाला नेहा भसीनने विचित्र पोझ देऊन केक कापला. यावरुन नेहा भसीनला ट्रोल केलं जात आहे.

नेहा भसीनने ब्लॅक आऊटफिट परिधान केला असून बेडवर झोपून केक कापतानाची पोझ तीने दिली आहे.

नेहा भसीनने अतिशय बोल्ड अवतारात केक कापतानाचं फोटोशूट केलंय.

नेहा भसीनचं हे बोल्ड फोटोशूट व्हायरल झालं असून युजर्सने तिची तुलना उर्फी जावेदबरोबर केली आहे.

नेहा भसीन ही गातिका आणि गीतकार आहे. बॉलिवूड, टॉलिवूडच्या अनेक चित्रपटात तीने प्लेबॅक सिंगर म्हणून काम केलंय.

बिग बॉस ओटीटीमधून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सोशल अकाऊंटवर ती आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.

VIEW ALL

Read Next Story