ठरलं! परिणीति चोपडा आणि राघव चड्ढा यांचा 'या' तारखेला साखरपुडा? दिल्लीत रंगणार सोहळा

Published by: Zee Team | May 09, 2023

दिल्लीत साखरपुडा

परिणीति आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा नवी दिल्ली होण्याची शक्यता आहे. यात कुटुंबातील लोकं आणि मोजके मित्र उपस्थित राहाणार असल्याची माहिती आहे.

Published by: Zee Team | May 09, 2023

पत्रकारांच्या प्रश्नावर मौन

परिणीति आणि राघव विमानतळावर एकत्र दिसताच पापाराझींनी त्यांना घेरलं आणि प्रश्नांची सरबत्ती केली. पण दोघांनी मौन बाळगणंच पसंत केलं.

Published by: Zee Team | May 09, 2023

परिणीती पारंपारिक वेषभुषेत

विमानतळवार परिणीति पारंपारिक वेषभूषेत दिसली.तीने लाल रंगाची कुर्ती परिधान केलीहोती. तर राघव ब्लॅड शर्ट आणि बेज ट्राऊजरमध्ये सुंदर दिसत होते.

Published by: Zee Team | May 09, 2023

शनिवारी होणार साखरपुडा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजे 13 मे रोजी परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा होणार आहे.

Published by: Zee Team | May 09, 2023

विमानतळवार एकत्र

परिणीता आणि राघव यांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं गेलं. दोघंही दिल्लीला रवाना झाले.

Published by: Zee Team | May 09, 2023

परिणीती-राघव एकत्र दिसले

अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चड्ढा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे

Published by: Zee Team | May 09, 2023

VIEW ALL

Read Next Story