जॅकी श्रॉफ गळ्यात नेहमी स्कार्फ का घालतो?

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

जॅकी श्रॉफ

बॉलिवूडचा भिडू अभिनेता जॅकी श्रॉफचा आज 1 फेब्रुवारी रोजी 67 वा वाढदिवस आहे.

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

हटके स्टाईल

जॅकी श्रॉफ त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. त्यातही त्याचा गळ्यात जो स्कार्फ असतो तो कायम त्याच्या स्टाईलचा भाग राहिला आहे. सुरुवातीला त्याची ही स्टाईल तरुण खूप फॉलो करायचे.

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

गळ्यात नेहमी स्कार्फ का असतो?

जॅकी श्रॉफनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याचा संबंध हा त्याची दिवंगत आईशी आहे.

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

मुलाखतीत केला खुलासा?

सिद्धार्थ कन्नननला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफनं सांगितलं की 'तो कायम स्कार्फ का परिधान करतो? त्याचं उत्तर देत म्हणाला की यामुळे मला माझ्या आईची आठवण येते, जी आता या जगात नाही.'

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

आईची साडी

जॅकी श्रॉफनं खुलासा केला की 'तो छोटा होता तेव्हा तो त्याच्या आईची साडी पकडायचा. कारण त्यानं मला शांती मिळायची.'

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

सवयीमुळे पुढे तसंचं सुरु ठेवलं

'मऊ कपड्याची सवय झाली त्यामुळे सतत एक मऊ कपडासोबत ठेवू लागलो', जॅकी श्रॉफचा खुलासा. (All Photo Credit: Social Media)

Published by: Diksha Patil | Feb 01, 2024

VIEW ALL

Read Next Story