मिथीला पालकरच्या ग्लॅमरल अंदाजाने चाहते क्लीन बोल्ड

Published by: Zee Team | Jan 14, 2024

या जोडीच्या रिप्सेपशनला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

आता मिथीलाचे ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

यावेळी मिथीलाने ग्रे कलरचा सुंदर घागरा परिधना केला आहे. यावर सुंदर डायमंड एम्ब्रोडरी वर्कही केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

या सोबतचं स्मोकी मेकअप आणि मोकळे केस मिथीलाचा लूक आणखीनच खुलवत आहे.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

हा लूक पुर्ण करण्यासाठी मिथीलाने कानात आणि गळ्यात डायमंड ज्वेलरी घातली आहे.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

मिथीलाने हा लूक तिचा मित्र नुपूर शिखरे आणि आयराच्या रिसेप्शनसाठी केला होता. ज्याचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

VIEW ALL

Read Next Story