सध्या सगळीकडे नुकूप शिखरे आणि आयरा खानच्या लग्नाची चर्चा आहे.


या जोडीच्या रिप्सेपशनला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.


आता मिथीलाचे ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे.


यावेळी मिथीलाने ग्रे कलरचा सुंदर घागरा परिधना केला आहे. यावर सुंदर डायमंड एम्ब्रोडरी वर्कही केलं आहे.


या सोबतचं स्मोकी मेकअप आणि मोकळे केस मिथीलाचा लूक आणखीनच खुलवत आहे.


हा लूक पुर्ण करण्यासाठी मिथीलाने कानात आणि गळ्यात डायमंड ज्वेलरी घातली आहे.


मिथीलाने हा लूक तिचा मित्र नुपूर शिखरे आणि आयराच्या रिसेप्शनसाठी केला होता. ज्याचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story