झी मराठी' वरील मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागली.

या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागलं.

शनायाम्हणून घराघरात पोहचलेली रसिका सुनिल कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

नुकतेच रसिकाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो अवघ्या काहीवेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत रसिका पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. प्लाजो क्रॉप टॉप आणि त्यावर जॅकेट असा सिंपल तिचा ड्रेस आहे.

सिंपल मेकअप मोकळे केस, आणि ग्लॅमरस लूक हे फोटो रसिकाचे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

VIEW ALL

Read Next Story