'लवंगी मिरची...' म्हणत चाहत्यांनी केल्या मिथिला पालकरच्या फोटोवर कमेंट्स

Published by: Zee Team | Mar 10, 2024

सोशल मीडियावर मिथिलाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

नेहमीच मिथिला तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

नुकतेच मिथिलाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

'शुगर एण्ड स्पाईस' असं कॅप्शन देत मिथिलाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

लाल रंगाचा टॉप आणि पँन्ट परिधान करत मिथिलाने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

तिने तिचा लूक पुर्ण करण्यासाठी हेव्ही मेकअप, केसांची पोनी तर कानात डायमंड इअरिंग घातले आहेत.

Published by: Zee Team | Mar 10, 2024

VIEW ALL

Read Next Story