आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार आजही युवकांसाठी प्रेरणादीय आहेत
चाणक्य नितीनुसार, सुखी वैवाहिक आयुष्यासाठी कधीच आपल्या पत्नीजवळ या गोष्टी बोलू नये.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर तुम्ही कधी दानधर्म केलात तर कधीच कोणाला बोलू नये.
दानधर्म अशापद्धतीने गुप्त ठेवा जसे की तुमच्या डाव्या हातालादेखील कळणार नाही
चाणक्य नितीमध्ये म्हटलंय, दानधर्मासाठी खर्च केल्यानंतर पत्नीजवळही याचा उल्लेख करु नये
यामुळं दान-धर्माच्या कार्याचा प्रभाव कमी होतो.
कोणालाही न सांगता केलेल्या दानधर्माचे फळ दुप्पट मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)