18 डिसेंबर 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते,

या चित्रपटाची तयारी 1996 च्या आधीपासून सुरू झाली होती.

परंतु दुर्दैवाने दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याने तो बनण्यास 20 वर्षे लागली.

2003 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र 10 वर्षांनी तो प्रदर्शित झाला होता.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी यांना सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना बाजीराव आणि मस्तानीच्या भूमिकेत घ्यायचे होते.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आज या सिनेमाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

VIEW ALL

Read Next Story