नेहमी मुलचं का मुलींना प्रपोज करतात?

Soneshwar Patil
Nov 02,2024


तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की, मुली प्रेमात पडून देखील मुलांना प्रपोज करत नाहीत.


मुली सुरुवातीला आपले प्रेम व्यक्त करणे टाळतात. परंतु आता मुली देखील प्रथम प्रपोज करताना दिसत आहेत.


अनेकदा असं दिसून आलं आहे की, मुलींना मुलांपेक्षा जास्त डेटवर जाण्यासाठी आवडते.


मुलींना स्वत: साठी प्राधान्य हवे असते. यामुळेच मुली मुलांना प्रथम प्रपोज करत नाहीत.


त्यामुळे ज्या मुली त्यांच्या आवडीच्या मुलाला प्रथम प्रपोज करतात त्यांना बोल्ड असा टॅग दिला जातो.


त्यामुळे मुलींना नेहमीच इशारे देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करायचे असते.

VIEW ALL

Read Next Story