'आजाद' ते 'अल्फा'पर्यंत , 2025 मध्ये 'हे' चित्रपट घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Published by: Intern | Nov 27, 2024

2025 मध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांचे नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Published by: Intern | Nov 27, 2024

'रेड 2'

2018 मध्ये सुपरहिट असणाऱ्या चित्रपटाचा सीक्वेल नविन वर्षी येत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगन असणार आहे.

Published by: Intern | Nov 27, 2024

'वॉर'

ब्लॉकबस्टर असणारा वॉर चित्रपटाचा पुढील भाग लवकरचं येत आहे. या चित्रपटात हिृतिक रोशनसोबत जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी असणार आहे.

Published by: Intern | Nov 27, 2024

'आझाद'

'आझाद' चित्रपटात अमन देवगन , अजय देवगन, डायना पेंटी आणि रासा थडानी हे कलाकार असणार आहे. धाडस, मैत्री आणि स्वतंत्रता अशी प्रेरणादायी कथा या चित्रपटाची असणार आहे.

Published by: Intern | Nov 27, 2024

'हाऊसफुल 5'

तरुण मनसुखानीने दिग्दर्शित केलेला 'हाऊसफुल 5' 6 जून 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बल 18 कलाकार आहेत.

Published by: Intern | Nov 27, 2024

'सिकंदर'

'सिकंदर' हा चित्रपट ईद 2025ला प्रदर्शित होणार आहे. सलमान खान या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे.

Published by: Intern | Nov 27, 2024

'अल्फा'

YRF Spy Universeचा पहिला महिला-प्रदान चित्रपट असणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आसणार आहे.

Published by: Intern | Nov 27, 2024

VIEW ALL

Read Next Story