गदरच्या साध्या भोळ्या सकिनाचा हॉट लूक पाहिला का?

Published by: Zee Team | Feb 07, 2024

गदर 2

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2 हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

सिक्वेल

गदर एक प्रेम कथा या सिनेमाचा सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

चर्चेच्या केंद्रस्थानी

अमिषा पटेल तिच्या कलाकारीमुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती. अशातच आता तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

हॉट फोटो

अमिषा पटेल हिचे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच तिने फोटोशूट केलं.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

बिकीनी

अमिषा पटेलने काळ्या रंगाची टू पीस बिकीनी घातली असून ती एका स्विमिंग पूलच्या किनारी बसली आहे.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

व्हायरल फोटो

अनेकदा अमिषाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा देखील होते.

Published by: Zee Team | Feb 07, 2024

VIEW ALL

Read Next Story