पांढऱ्या लाँग ड्रेस मध्ये गौतमी एका परी प्रमाणे सुंदर दिसत आहे.
पांढरा शर्ट आणि आणि काळ्या रंगाचा लाँग स्कर्टमध्ये गौतमी खूप छान दिसत आहे
गौतमीने जांभळा चेक्स शर्ट व शॉर्ट जीन्स परिदान केली आहे यात ती खूप सुंदर दिसत आहे.
काळ्या कलरच्या टी-शर्ट , पॅन्ट मध्ये गौतमी खूप सुंदर दिसत आहे .काळ्या रंगाचे कपडे गोऱ्यापान गौतमीवर चांगलेच सूट होताना दिसतायत.
साधा सुंदर ड्रेस परिधान करून निसर्गाचा आनंद गौतमी पाटील घेत आहे. निसर्गाच्या सुंदतेसोबत गौतमीचा सुंदरपणा ही पाहायला मिळतोय.
पंजाबी ड्रेसमधील गौतमीचा साधा लूक.
साडी परिधान करणाऱ्या गौतमीचा हॉट ड्रेस मधील हटके अंदाज.
गौतमी पाटीलचा चाहत्यांचे मन मोहून टाकणारा पंजाबी ड्रेस मधील सॉलिड लुक
गुलाबी रंगाचा ड्रेस गौतमीवर खूपच खुलून दिसत आहे.