बलाढ्य आणि बुद्धिमान प्राणी

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हत्ती हा सर्वात बलाढ्य आणि बुद्धिमान प्राणी आहे. (Photo: Zee News)

हत्तीचे कान

तुम्हाला माहितीच आहे की हत्तीचे कान हे मोठे असतातच. (Photo: Zee News)

तुम्हाला माहितीये का?

परंतु त्यामागचं कारणं तुम्हाला माहितीये का? (Photo: Zee News)

हत्तीची ऐकण्याची क्षमता

मोठ्या कानांमुळे हत्तीची ऐकण्याची क्षमता ही इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे. (Photo: Zee News)

संकट आलं किंवा येत असेल तर

त्यांना जास्त चांगल्या प्रमाणात ऐकू येत असल्यानं कोणतं संकट आलं किंवा येत असेल तर ते त्यांना आधी कळते. (Photo: Zee News)

कुटुंबियांचे संरक्षण

त्यामुळे ते आपलं आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करतात.(Photo: Zee News)

कानांना थंड ठेवण्यासाठी

त्यांच्या कानातूनही उष्णता बाहेर पडते त्यामुळे त्यांच्या कानांना थंड ठेवण्यासाठी ते कान हलवतात. (Photo: Zee News) (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे)

VIEW ALL

Read Next Story