तगडी कास्ट

अभिषेक बच्चनच्या 'घुमर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री सयामी खेर आणि अभिषेक बच्चन या चित्रपटातून दिसत आहेत. आर. बाल्की यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

सोशल मीडियावर चर्चा

स्पोर्ट्स म्हणजे खेळ या विषयाशी आधारित चित्रपट हे सोशल मीडियावर चांगले चालतात.

क्रिकेट आणि चित्रपट

'चेक दे इंडिया' हा चित्रपट चांगला गाजला होता. आज 15 वर्षे झाली तरीसुद्धा हा चित्रपट प्रेक्षक आजही पाहतात.

स्पोर्ट्सचा विषय

आता 'घुमर' या चित्रपटातूनही काहीशी तशीच छबी पाहायला मिळत असली तरी हा चित्रपट पुर्णत: वेगळा आणि प्रेरणादायी आहे.

बॉक्स ऑफिसवर हीट की?

त्यातून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसादही मिळातो आहे परंतु बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटानं फार काही कमाई केली नाही. हे पहिल्या दिवशीच्या कलेक्शनवरून समोर आले आहे.

काय सांगतात रिपोर्ट्स

सध्या सॅकनिकच्या रिपोर्टनुसार, ही कमाई फारच असमाधानकारक आहे.

पहिल्यादिवशीची कमाई

पहिल्या दिवशी या चित्रपटानं 0.85 कोटींची कमाई केली आहे.

निराशाजनक

त्यामुळे सध्या हे कलेक्शन फारच निराशाजनक आहे.

दुसऱ्या दिवशी काय स्थिती?

दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाची गाडी ही हळूच रंगाळताना दिसते आहे.

VIEW ALL

Read Next Story