...जेव्हा जाहिराती सुद्धा आवडीने पाहिल्या जायच्या तेव्हाचे TV शो!

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

हम पांच

1995-99 या काळात सुरु असलेली ही मालिका 5 बहिणींवर आधारीत होती. विद्या बालन देखील या मालिकेत होती.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

श्रीमान-श्रीमती

दोन शेजारी ज्यांना एकमेकांच्या पत्नींवर क्रश असतं. यात अर्चना पूरण सिंह, जतिन कनकिया, राकेश बेदी आणि रीमा लागू महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

येस बॉस

आसिफ शेख, राकेश बेदी आणि कविता कपूर यांची 1999-2009 काळात प्रदर्शित झालेली येस बॉस ही मालिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

फिल्मी चक्कर

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेत सतीश शाह, रत्ना पाठक महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

ऑफिस ऑफिस

मनोज पाहवा, पंकज कपूर, देवेन भोजानी, संजय मिश्रा, हेमंत पांडे, वृजेश हिरजी आणि टीना ग्रोवर यांची ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

देख भाई देख

ही मालिका 1993 मध्ये सुरु झाली यात शेखर सुमन, फरीदा जलाल, भावना बलसावरपासून अनेक दिग्गज कलाकार होते.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

तू तू मैं मैं

सासु-सूनात असलेली मस्करी, वाद यात दाखवण्यात आले तर यात रीमा लागू, सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

Published by: Diksha Patil | Mar 18, 2024

VIEW ALL

Read Next Story