पाकिस्तानी व्यक्तीमुळे झाले हेमा मालिनी यांच्या वडिलांचे निधन

हेमा मालिनी

हेमा मालिनी या आजही त्यांच्या उत्तम अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कलाकारांपासून दिग्दर्शकांची देखील रांग लागायची.

पाकिस्तानी चाहत्यामुळे सगळं गेलं

1968 मध्ये हेमा मालिनी यांच्या घरी पाकिस्तानी चाहता घुसला होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

चाहत्यानं का केलं असं?

हेमा मालिनी यांचा चाहता पाकिस्तानातून मुंबईत त्यांची एक झलक पाहण्यासाठी आला होता. पण तो त्यांना अनेक महिने भेटू शकला नाही.

चाहता थेट घरात शिरला

त्यानंतर हेमा मालिनी यांच्या चाहता थेट एकदिवस रात्री त्यांच्या घरात शिरला.

पाकिस्तानी चाहत्यानं हातात घेतला चाकू

त्या चाहत्याला पाहून हेमा यांची मोलकरीन ओरडू लागली घाबरलेल्या पाकिस्तानी चाहत्यानं टेबलवर असलेला चाकू हातात घेतला.

वडिलांचे निधन

काय झालं हे पाहण्यासाठी हेमा मालिनी यांचे वडील आले. हे सगळं पाहून पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करत असलेले हेमा मालिनी यांचे वडील अचानक खाली पडले. डॉक्टरांना बोलवण्यात आल्यानंतर त्यांचे हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचे सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर खलच्या हेमा मालिनी

वडिलांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी स्वत: ला जबाबदार ठरवले होते. त्यानंतर त्यांनी अनेक महिने स्वत: ला एका खोलीत बंद केलं होतं. (All Photo Credit : Hema Malini Instagram)

VIEW ALL

Read Next Story