'अक्षरा तर खूपच बदलली', Hina Khan चं टाईट बॉडीकॉन ड्रेसमधलं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Published by: Zee Team | May 07, 2023

ब्लॅक डीप नेक ड्रेस

यामध्ये तिनं कंबरेला कट असलेला ब्लॅक डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. ज्याला हलके बॉर्डर आहेत. (Photo - Hina Khan | Instagram)

Published by: Zee Team | May 07, 2023

फोटोशूटसाठी ट्रोल

काहींनी मात्र तिला या फोटोशूटसाठी ट्रोल केलं आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

Published by: Zee Team | May 07, 2023

चाहत्यांच्या प्रेमाचा तूफान पाऊस

हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांच्या प्रेमाचा तूफान पाऊस पडला आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

Published by: Zee Team | May 07, 2023

लेटेस्ट फोटोशूट

सध्या तिचं ब्लॅक ड्रेसमधलं लेटेस्ट फोटोशूट हे चर्चेत आहे. (Photo - Hina Khan | Instagram)

Published by: Zee Team | May 07, 2023

ग्लॅमरस आणि हॉट लुकमधील फोटो

आपले लेटेस्ट ग्लॅमरस आणि हॉट लुकमधील फोटो आणि व्हिडीओ ती इन्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo - Hina Khan | Instagram)

Published by: Zee Team | May 07, 2023

हिना खानचा नवा लुक

हिना खान आपल्या सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना कायमच अपडेट करत असते. (Photo - Hina Khan | Instagram)

Published by: Zee Team | May 07, 2023

VIEW ALL

Read Next Story