अभिषेक बच्चन जरी चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय नसला तरी तो कमाईच्या बाबतीत अनेक कलाकारांना मागे टाकतो.
अभिनेता अभिषेक बच्चन देशातील प्रत्येक टॉपच्या बँकांमधून सुमारे 18 लाख रुपयांची कमाई करतो.
अभिषेकला दरमहिन्याला 18 लाख रुपये देणारी बँकेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया आहे.
280 कोटी संपत्ती असलेल्या अभिषेकने जुहू बंगल्याचा ग्राउंड फ्लोवर SBI ला भाड्याने दिला आहे. तो 15 वर्षांसाठी लीज करारावर आहे.
Zapkey.com च्या रिपोर्टनुसार, अभिषेक या कराराअंतर्गत बँकेतून दरमहिना 18.9 लाख रुपये कमवतो.
या कराराचे भाडे देखील वाढते. ते पाच वर्षांनी 23.6 लाख रुपये. तर 10 वर्षांनी 29.5 लाख रुपये होऊ शकते.