ज्योतिषशास्त्रानुसार, घरातून बाहेर पडताना काही गोष्टी दिसल्या तर ते शुभ मानले जाते.
जर तुम्हाला घराबाहेर गाईचे वासरु दूध पिताना दिसले तर ते खूप शुभ मानले जाते.
घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला एखादे उडते फुलपाखरू दिसले तर तुम्हाला पुढच्या कामात यश मिळते.
तसेच घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला फुले पडताना दिसली तर ते शुभ मानतात.
पक्षांनी बनवलेले घरटे जर तुम्ही पाहिले तर ते खूप शुभ मानले जाते.
तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला अंत्ययात्रा जाताना दिसली तर ते शुभ मानले जाते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)